दर रविवार सकाळी ५:४५ वाजता पहिली मिस्सा.
दर रविवार सकाळी ७:३० वाजता दुसरी मिस्सा.
दर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार सकाळी ६:३० वाजता मिस्सा.
दर बुधवारी व शुक्रवारी संध्याकाळी ७:०० वाजता मिस्सा.
दर गुरूवारी संध्याकाळी ७:०० वाजता कॅरिजमॅटीक प्रार्थना.
दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी संध्याकाळी ६:०० ते ८:३० पर्यंत कॅरिजमॅटीक प्रार्थना, पवित्र साक्रामेंताची आराधना व आरोग्यदानासाठी प्रार्थना. तसेच, संध्याकाळी ७:०० वाजता मिस्सा.
दर शनिवारी संध्याकाळी ५:०० वाजता संडे स्कूल.
Every Sunday:
First Mass at 5:45 AM
Second Mass at 7:30 AM
Every Monday, Tuesday, Thursday, and Saturday:
Mass at 6:30 AM
Every Wednesday and Friday:
Mass at 7:00 PM
Every Thursday:
Charismatic Prayer at 7:00 PM
On the first Friday of every month:
Charismatic Prayer, Adoration of the Blessed Sacrament, and Prayer for Healing from 6:00 PM to 8:30 PM
Mass at 7:00 PM
Every Saturday:
Sunday School at 5:00 PM.